Headlines

“आता ज्यांना एकनाथ शिंदेंचे विचार ऐकायचे आहेत त्यांनी…”, दसरा मेळावा निकालानंतर अजित पवारांचं वक्तव्य | Ajit Pawar comment on Eknath Shinde supporter and Dasara Melava

मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली. हा निर्णय शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मागील अनेक दिवसांपासून शिंदे गटानेही शिवाजी पार्कसाठी प्रतिष्ठा पणाला लावलेली दिसत होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली. “आता ज्यांना शिवसेना शिंदे गट म्हणून एकनाथ…

Read More