Headlines

विदर्भ-मराठवाडा दौऱ्यानंतर अजित पवारांकडून शिंदे-फडणवीस सरकारकडे ‘या’ २१ मागण्या | Ajit Pawar 21 demand to Shinde Fadnavis government after Vidarbha Marathwada heavy rain flood visit pbs 91

[ad_1] राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर २८ ते ३१ जुलै दरम्यान विदर्भ व मराठवाड्याचा दौरा केला. यानंतर त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला या दौऱ्यातील निरिक्षणं सांगत एकूण २१ मागण्या केल्या आहेत. तसेच यावर त्वरीत कार्यवाही करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. त्यांच्या या मागण्यांमध्ये वाहून गेलेल्या शेतीपासून अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या पिकांबाबत विशेष बाब…

Read More