Headlines

‘..तर ‘जय गुजरात’ची सक्ती लागेल!’ मराठी अभिनेता म्हणाला, ‘अजित पवार शाहांपुढे लाचार, उदयनराजेंचा..’

[ad_1] Loksabha Election 2024 Marathi Actor Viral Post: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात तिकीट मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. एकीकडे जागावाटपावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अगदी दिल्लीपर्यंत वाटाघाटी सुरु आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. असं असतानाच काही नेते तिकीटासाठी थेट दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत….

Read More

‘पाठीमागच्या आठवणी या…’; बहिणीच्या भावुक व्हिडीओवर अजित पवारांचे रोखठोक मत

[ad_1] Ajit Pawar on Supriya Sule : बारामती लोकसभा निवडणुकीवरुन गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. निवडणुकीवरुन बहिण–भावामध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. अजित पवार हे सध्या बारामती मतदारसंघात जाऊन माझ्या विचाराच्या उमेदवाराला मतदान करा असे आवाहन करत आहेत. अशातच सुप्रिया सुळेंच्या एका भावनिक व्हिडीओवर अजित…

Read More

Rohan Bopanna : ‘खेळ असो वा राजकारण, वयाची मर्यादा फक्त…’, अजित पवारांवर खोचक टीका!

[ad_1] Jitendra Awhad On Rohan Bopanna : ऑस्ट्रेलिया ओपनच्या फायनलमध्ये धमाकेदार विजय मिळवत रोहन बोपन्ना हा ग्रँड स्लॅम स्पर्धेत पुरूष दुहेरीच्या अंतिम फेरी जिंकून पुरूष दुहेरीचे ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला आहे. गुडघ्याचं दुखणं, सावरत्या वयामुळे रोहन बोलन्ना जिंकेल की नाही? यावर अनेकांनी संशय व्यक्त केला होता. मात्र, त्याने करून दाखवलं अन् ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये…

Read More

फडणवीस की अजितदादा? उपमुख्यमंत्री म्हणून कोण जास्त प्रभावी? सुप्रिया सुळेंचं उत्तर ऐकूण बसेल धक्का

[ad_1] Khupte Tithe Gupte Supriya Sule : छोट्या पडद्यावरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाचं हे तिसरं पर्व सुरु आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते करत आहे. तर या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसतात. या कार्यक्रमात वेगवेगळे सेलिब्रिटी आणि राजकारणातील लोक हजेरी लावताना दिसतात. दरम्यान, आता या…

Read More

“आदिपुरुष असेल, परपुरुष असेल किंवा…”; अजित पवारांना ‘आदिपुरुष’ वादाबद्दल वेगळीच शंका

[ad_1] Ajit Pawar On Adipurush Controversy: शुक्रवारी देशाबरोबरच जगभरात प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. रामायणावर आधारित या चित्रपटामध्ये मूळ कथेचे तोडमोड करण्यात आल्यापासून ते पात्र ज्यापद्धतीने चित्रपटात दाखवली आहेत यावरुन मोठा वाद (Adipurush Controversy) निर्माण झाला आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनीही या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी…

Read More

Sikandar Shaikh : ‘सिकंदर शेखवरून द्वेषाचं राजकारण करू नका’, अजित पवारांनी सुनावलं

[ad_1] Ajit Pawar on Sikandar Shaikh : महाराष्ट्र केसरीच्या सेमीफायनलमध्ये सिंकदर शेख (Sikandar Shaikh)आणि महेंद्र गायकवाडच्या अंतिम लढतीवरून सुरु झालेला वाद शमता शमत नाही आहे. याउलट हा वाद वाढतच चालला आहे. या वादावर अनेक स्तरावरून विविध प्रतिक्रिया देखील समोर येत आहे. त्यात आता या वादावर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया…

Read More

ajit pawar slams eknath shinde government on security provided

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध राजकीय घटनांवर वाद सुरू असताना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं मौन चर्चेचा विषय ठरलं होतं. आज अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व राजकीय वादांवर सविस्तर भूमिका मांडली. यावेळी अनेक मुद्द्यांवरून अजित पवारांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं. राज्यातील नेतेमंडळींची सुरक्षा काढणं आणि पुरवणं या मुद्द्यावरून अजित पवारांनी सरकारला…

Read More

“तुम्ही दारू पिता का?”, अजित पवार मंत्री अब्दुल सत्तारांवर संतापले, म्हणाले, “सहज बोलायला…” | Ajit Pawar slam Abdul Sattar over Alcohol remark with collector

[ad_1] राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “तुम्ही दारू पिता का?” या वक्तव्यावरून राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना सत्तारांनी तुम्ही दारू पिता का? अशी विचारणा केली होती. याच मुद्द्यावर अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारचे कान टोचले. तसेच शिंदे गट आणि भाजपात वाचाळवीरांचं प्रस्थ वाढल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना…

Read More

ajit pawar criticized shinde fadnavis government after fir against jitendra awhad spb 94

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अजित पवारांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. आज राज्यात सरकार बदलले म्हणून विरोधकांचा आवाज अशा पद्धतीने दाबल्या जात असेल, तर ही अतिशय लाजीवरवाणी बाब आहे. महाराष्ट्रात यापूर्वी असं कधीही घडलं…

Read More

आगामी काळात राष्ट्रवादीला उमेदवारही मिळणार नाहीत ; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका |ncp will not get candidates in the future criticism of chandrasekhar bawankule baramati pune

[ad_1] पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसची आम्हाला गरज नाही. हा पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच राष्ट्रवादीचे धोरण आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत कोणी टिकत नाही. आगामी काळात राष्ट्रवादीकडे उमेदवारही राहणार नाहीत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केली. पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्युट येथील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, की बारामतीत दहशतीचे…

Read More