Headlines

Ajinkya Rahane | 3 बॉलमध्ये 3 वेळा आऊट, तरीही अजिंक्य रहाणे खेळत राहिला

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 19 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने कोलकातावर 44 धावांनी विजय मिळवला. दिल्लीने कोलकाताला विजयासाठी दिलेल्या 216 धावांचे आव्हान दिले. मात्र कोलकाताची टीम 19.4 ओव्हरमध्ये 171 धावांवर ऑलआऊट झाली. या सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. (ipl 2022 match 19th kkr vs dc kolkata knight riders batsman ajinkya rahane…

Read More