Headlines

भर शूटिंगमध्ये अजय देवगनला संताप अनावर, समोर उभ्या आनंद महिंद्रा यांनाही धक्का

मुंबई : सहसा चारसौघात सेलिब्रिटी त्यांच्या संतापावर नियंत्रण ठेवतात. फक्त सेलिब्रिटीच नाही, तर आपणही चारचौघात वागताना आपल्या रागावर नियंत्रण ठेवतो. पण, मग असे काही प्रसंग येताततच जेव्हा संतापाच्या सर्वच मर्यादा ओलांडल्या जातात. अभिनेता अजय देवगन याच्यासोबत सध्या असंच काहीसं घडलं. (Ajay Devgan Video) म्हणजे अजय इतका संतापला की, त्याचं हे रुप पाहून महिंद्रा उद्योग समुहाचे…

Read More