Headlines

संपत्तीच्याबाबतीत ऐश्वर्या राय पती अभिषेकला टाकते मागे; जाणून व्हाल थक्क

[ad_1] Aishwarya Rai Abhishek Bachchan Net Worth : बच्चन कुटुंबियाची या सूनबाईने बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयाने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ऐश्वर्या राय हिचं बालपण हे मुंबईत गेलं. ती मुंबईतच नावारुपाला आली. ऐश्वर्या राय हिला पहिले मेडिकलचा अभ्यास करायचा होता मात्र तिने आर्किटेक्चरचा अभ्यास सुरु केला. मात्र पुढे मॉडेलिंगसाठी तिने तोही अभ्यास सोडला. आजही तिच्याकडे पाहून…

Read More