Fact Check : ऐश्वर्या रायच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; अभिनेत्री लवकरच होणार दुसऱ्यांदा आई?
[ad_1] मुंबई : बच्चन कुटुंब हे बॉलीवूडचे असंच एक कुटुंब आहे जे सर्वांना माहित आहे. या कुटुंबातील जवळपास सर्वच लोक बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार राहिले आहेत. या कलाकारांमध्ये स्वतः अमिताभ बच्चन, मुलगा अभिषेक आणि सून ऐश्वर्या राय बच्चन आणि पत्नी जया बच्चन यांचा समावेश आहे. अमिताभ बच्चन यांचं कुटुंब रोजच चर्चेत असतं. आता नुकतंच अमिताभ बच्चन…