Aishwarya Rai And Abhishek Bachchan: ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये भांडण? अभिषेक बच्चनच्या ‘त्या’ कृत्यामुळे भडकली ऐश्वर्या राय!

Aishwarya Rai And Abhishek Bachchan Video : बॉलिवूडमध्ये सर्वात आवडत्या जोडीपैकी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai And Abhishek Bachchan) आहेत. कपल गोल्स देण्याच्या बाबतीत ही जोडी कधीही मागे पडली नाही. या दोघांनी 2007 मध्ये लग्न केले होते. पण आता समोर आलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते दोघांना वेगळे होण्याचा सल्ला देत आहेत. नेमकं काय…

Read More

हनिमूनच्या पहिल्या रात्री अभिषेक बच्चनने तोडला होता बेड; संपुर्ण किस्सा ऐकून बसेल धक्का

मुंबई : बी-टाऊनची सगळ्यात लाडकी जोडी म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन. लग्नाच्या 15 वर्षांनंतरही त्यांचं नातं नवीन असल्यासारखं भासतं. पालक झाल्यानंतरही या कपलने नेहमीच एकमेकांना समान महत्त्व दिलं आहे आणि म्हणूनच त्यांना ‘पॉवर कपल’ म्हटलं जातं. ऐश्वर्या राय बच्चन अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असते. ऐश्वर्या राय…

Read More

Aishwarya Rai सोबत रेडकार्पेटवर गेल्यामुळे Abhishek Bachchan ला ऐकावे लागले होते टोमणे, ट्रोलर्सला असं दिलं प्रत्युत्तर

Abhishek Bachchan and Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांची जोडी ही पॉवर कपल म्हणून ओळखली जाते. ऐश्वर्या आणि अभिषेक हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. ऐश्वर्या आणि अभिषेक हे 2007 साली लग्न बंधनात…

Read More

संपत्तीच्याबाबतीत ऐश्वर्या राय पती अभिषेकला टाकते मागे; जाणून व्हाल थक्क

Aishwarya Rai Abhishek Bachchan Net Worth : बच्चन कुटुंबियाची या सूनबाईने बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयाने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ऐश्वर्या राय हिचं बालपण हे मुंबईत गेलं. ती मुंबईतच नावारुपाला आली. ऐश्वर्या राय हिला पहिले मेडिकलचा अभ्यास करायचा होता मात्र तिने आर्किटेक्चरचा अभ्यास सुरु केला. मात्र पुढे मॉडेलिंगसाठी तिने तोही अभ्यास सोडला. आजही तिच्याकडे पाहून कोणी…

Read More

Deepika Padukone: सर्वात सुंदर महिलांच्या यादीत बॉलीवूडमधील एकमेव अभिनेत्री, ऐश्वर्याचे नाव नसल्याचे आश्चर्य वाटेल!

Most Beautiful Women In The World: जगातील सुंदर महिलांपैकी ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai) हिचे नाव घेतले जाते. असे असले तरी जगातील टॉप महिलांच्या यादीत ऐश्वर्या हिचे नाव नसल्याने चर्चा होत आहे. मात्र, बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आणि बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय हिची गणना जगातील सर्वात सुंदर सौंदर्यवतींमध्ये (Beautiful Women In The World) केली जाते….

Read More