Airtel ने मारली बाजी, सर्वात आधी 5G सर्विस सुरू, ‘अशी’ ॲक्टिव करा 5G इंटरनेट सेवा
[ad_1] नवी दिल्लीः How To Activate Airtel 5G : एअरटेलने भारतात आपली ५जी सर्विस सुरू केली आहे. १ ऑक्टोबर २०२२ रोजी इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC 2022) मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ५जी सर्विसचे उद्धाटन केले आहे. या दरम्यान भारती एअरटेलचे चेअरमन सुनील भारती मित्तल यांनी एअरटेलची ५जी सर्विस सुरू करीत असल्याची घोषणा केली आहे….