कुकडी प्रकल्पातील पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे

मोहनीराज लहाडे, लोकसत्ता नगर: राज्यात सत्ताबदल होताच कुकडी पाटबंधारे प्रकल्पातील पाणी नगर जिल्ह्याला उपलब्ध करण्याचा मुद्दा पुन्हा तापण्यास सुरुवात झाली आहे. कुकडीतील नगरच्या हक्काचे पाणी पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून डावलले जात आहे, असा आरोपच भाजप नेते तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला आहे. कुकडीचे पाणी हा नगर जिल्ह्याचा विशेषत: दुष्काळी दक्षिण जिल्ह्याचा जिव्हाळय़ाचा विषय आहे….

Read More