Headlines

Panchak 2022: नोव्हेंबर महिन्याच्या या दिवसापासून लागणार ‘अग्नि पंचक’! चुकूनही या बाबी करू नका

Panchak in November December 2022: हिंदू धर्मशास्त्रात ग्रहस्थिती, पंचक आणि योग याबाबत सांगितलं गेलं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात पंचक असतं. पंचक काळात शुभ कार्य करू नये, असं सांगितलं जातं. काही पंचक काळात तर शुभ कार्य करूच नका, असा सल्ला दिला जातो. पंचक कालावधी पाच दिवसांसाठी असतो. नोव्हेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात पंचक लागेल आणि डिसेंबर महिन्याच्या…

Read More