Headlines

मुलीच्या जन्मानंतर अनुष्का शर्मावर आलं होतं मोठं संकट; मुलाखतीत केला खुलासा

[ad_1] मुंबई  : अनुष्का शर्मा तिच्या ‘चकडा एक्सप्रेस’ या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. या चित्रपटात अनुष्का भारतीय क्रिकेटर झुलन गोस्वामीची भूमिका साकारत आहे.  अनुष्का अनेकदा तिच्या क्रिकेट ट्रेनिंगचे व्हिडिओ शेअर करत असते. आता अनुष्का शर्माने सांगितलं आहे की, मुलगी वामिकाच्या जन्मानंतर ती तिच्या नवीन चित्रपटाच्या शूटिंगसाठी खूप घाबरली होती. यामुळे अनुष्का घाबरली होतीअनुष्काने हार्पर्स बाजार…

Read More