Headlines

अफगाण सुफी प्रचारकाच्या हत्येतील संशयित मारेकऱ्यासह तिघांना अटक

[ad_1] नगर : नाशिक जिल्ह्यातील येवला येथे अफगाणिस्तानातील मुस्लीम धर्मगुरूची हत्या करणाऱ्या संशयित मारेकऱ्यासह त्याचे दोन साथीदार अशा तिघांच्या राहुरी पोलिसांनी झडप घालून मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून दोन गावठी कट्टय़ासह पाच जिवंत काडतुसेसी हस्तगत करण्यात आली आहेत. संतोष हरिभाऊ ब्राह्मणे (२७, रा. समतानगर, कोपरगाव), गोपाल लिंबा बोरगुले (२६, रा. चवडी जळगाव, मालेगाव, नाशिक), विशाल सदानंद पिंगळे…

Read More