Headlines

कचरा वाचण बंद करा… ट्रोल्सर्समुळे हैराण झालेल्या आई-बाबांना मलायकाचा मोलाचा सल्ला

मुंबई : मलाइका अरोरा (Malaika Arora) आपल्या स्टाइलमुळे कायमच ट्रोल्सच्या निशाण्यावर असते. सोशल मीडियावर मलायकाच्या अनेक पोस्टवर खूप उलटे-सुलटे कमेंट येत असतात. तिच्यावर होणाऱ्या या टिकेमुळे मलायकाचे पालक खूप हैराण होतात. मलायकाच्या आई-वडिलांना याचा खूप त्रास होतो. मलायका अरोरा बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री आहे. जी आपल्या स्टाइलमुळे कायमच चर्चेत असते. तिची फॅशन कधी तिच्या ट्रोलिंगची…

Read More