Headlines

Ajay Devgan on Pathaan: शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाबद्दल अजय देवगणचं मोठं विधान, म्हणाला “जे काही वाचलंय त्यानुसार….”

[ad_1] Ajay Devgan on Shahrukh Khan’s Pathaan: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) आपला आगामी ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटामुळे चर्चेत आहे. उद्या म्हणजेच 25 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. एकीकडे चित्रपटावरुन वाद सुरु असताना दुसरीकडे चित्रपटाने प्रदर्शित होण्याआधीच रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. यादरम्यान अजय देवगणने (Ajay Devgan) पठाण चित्रपटासंबंधी विधान केलं आहे. अजय देवगण त्याच्या…

Read More