Headlines

Aditya thackeray reaction on mumbai highcourt decision on dasara melava spb 94

[ad_1] शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद निर्माण झाल्यानंतर या वादावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळाल्यानंतर शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. हेही वाचा – उच्च न्यायालयाकडून शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाला परवानगी; उद्धव…

Read More