Headlines

Adipurush सिनेमाचा Teaser पाहून लोकांना का आठवतोय ‘तारक मेहता का उल्ट चष्मा’?

[ad_1] #DisappointingAdipurush : बहुचर्चित आदिपुरुष सिनेमाचा टिझर (Adipurush Movie Teaser) काल प्रदर्शित करण्यात आला. पण टिझर लाँच होताच कौतुकापेक्षा ट्रोल जास्त होऊ लागला आहे. सोशल मीडियावर (Social Media) मोठी स्टारकास्ट असेलला हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच ट्रोल होऊ लागला आहे. सुपरस्टार प्रभास (Prabhas), क्रिती सेनॉन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या ‘आदिपुरुष’…

Read More