Headlines

Adipurush Box Office Collection : ‘आदिपुरुष’ चित्रपटाची जादू ओसरली! पाचव्या दिवशी कमावले फक्त…

[ad_1] Adipurush box office collection News In Marathi : प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान स्टारर ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दिवस झाले असून या चित्रपटावरुन वाद सुरु आहेत. 16 जून रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटावरून कधी यामधील संवाद तर कधी यातील पात्रांवर टीका होत आहे. तर अनेक ठिकाणी चित्रपटावर बंदी घालण्याची देखील…

Read More

“आदिपुरुष असेल, परपुरुष असेल किंवा…”; अजित पवारांना ‘आदिपुरुष’ वादाबद्दल वेगळीच शंका

[ad_1] Ajit Pawar On Adipurush Controversy: शुक्रवारी देशाबरोबरच जगभरात प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. रामायणावर आधारित या चित्रपटामध्ये मूळ कथेचे तोडमोड करण्यात आल्यापासून ते पात्र ज्यापद्धतीने चित्रपटात दाखवली आहेत यावरुन मोठा वाद (Adipurush Controversy) निर्माण झाला आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनीही या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी…

Read More

रावण शिवभक्त ब्राह्मण…; केतकी चितळेकडून रावणाचा ‘श्री’ म्हणून उल्लेख म्हणाली…

[ad_1] मुंबईः अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही तिच्या बेधडक वक्तव्यामुळं चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती अनेकदा विविध विषयांवर पोस्ट करते. तर, तिच्यावर केल्या जाणाऱ्या टीकेलाही ती बेधडक उत्तरे देते. अलीकडेच केतकीने ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित आदिपुरुष (AdiPurush) या चित्रपटाबाबत मत मांडले आहे. चित्रपटातील खटकलेल्या गोष्टींबाबत केतकीने परखडपणे मत मांडले आहे. सोशल मीडियावर केतकीने…

Read More

‘सीतामाता भारताची…;, ‘त्या’ डायलॉगवरुन नेपाळमध्ये राडा, आदिपुरुष वादाच्या भोवऱ्यात

[ad_1] मुंबईः दिग्दर्शक ओम राऊतचा बहुचर्चित चित्रपट ‘आदिपुरुष’ शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. मात्र, चित्रपट रिलीज होताच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील संवाद, व्हिएफएक्स, कलाकारांचा लूक यावरुन प्रेक्षकांसह समीक्षकांनीही चित्रपटांवर टीका केली आहे. तर, सोशल मीडियावरही चित्रपटाचा विरोध होत आहे. भारताबरोबरच नेपाळमध्येही आदिपुरुषचा विरोध होताना दिसत आहे. चित्रपटातील एका संवादामुळं चित्रपट नेपाळमध्ये प्रदर्शित होऊ देणार नसल्याची…

Read More

”हे कधी झालं?” ‘आदिपुरुष’मधल्या ‘त्या’ दृष्यावर रामायण मालिकेतील लक्ष्मणाची खरमरीत टीका

[ad_1] Adipurush Sunil Lahiri: ‘आदिपुरूष’ या चित्रपटाचा ट्रेलर (Adipurush Trailer) काल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या लुकवरून वादंगही माजला होता. त्यामुळे प्रेक्षकांचा या चित्रपटातील विविध दृश्यांवर नाराजीही होता. आता ‘आदिपुरूष’चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून आता ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला आहे. त्याचसोबत अनेकांनी या चित्रपटाच्या ट्रेलरवरून नाराजीही व्यक्त केली आहे तर काहींनी खिल्लीही…

Read More

‘तुम्हाला कोणी अधिकार दिला की तुम्ही….?’ ज्येष्ठ अभिनेते अरुण गोविल कोणावर संतापले

[ad_1] Actor Arun Govil on Adipurush: ऐंशीच्या दशकात सुपरहिट ठरलेली रामायण (Ramayana Serial) ही मालिका आजही आपल्या सर्वांचा आवडते आणि त्या मालिकेतून मिळालेल्या संस्कारांची आपल्याला कायमच जाणीव राहते. आदिपुरूष (Adipurush controversy) या चित्रपटामुळे उडालेल्या वादंगामुळे लोकांना पुन्हा एकदा रामायण मालिकेची आठवण होते आहे. त्यामुळे वाईटातून चांगलं होतं ते हे असं… असंच म्हणावं लागेल. (veteren actor…

Read More

‘कोणता हिंदू मिशीशिवाय दाढी ठेवतो’, ‘आदिपुरुष’ सिनेमातील ‘हनुमान’ वादाच्या भोवऱ्यात

[ad_1] Boycott Adipurush: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता प्रभास (Prabhas) स्टारर ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमा तुफान चर्चेत आहे. सिनेमात प्रभास प्रभू राम (Prabhu Manus) यांची भूमिका साकारताना दिसत आहे. नुकताच सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. अनेकांनी ‘आदिपुरुष’ सिनेमाचा टीझर पाहुन नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहे. सिनेमातील कास्ट, रावणाच्या लूकनंतर आता…

Read More

Aamir Khan नंतर ट्रोलर्सच्या निशाण्यावर Saif Ali Khan, आदिपुरुष सिनेमातील सैफच्या लूकवरुन वाद

[ad_1] Adipurush Controversy : आदिपुरुष सिनेमाचा टीझर (Adipurush Movie Teaser) प्रदर्शित झाल्यापासून नवा वाद सुरू झाला आहे. सुपरस्टार प्रभासची (Prabhas) प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या टीझरमध्ये दाखवण्यात आलेल्या व्हीएफएक्सवर (VFX) सोशल मीडिया यूजर्सनी (Social Media Users) वाईट टीका केली आहे. त्याची खिल्लीही उडवली आली. हा चित्रपट खरी पात्र असतानाही अॅनिमेटेड (Animated) दिसत असल्याचं यूजर्सचे म्हणणे…

Read More