Headlines

झम्पाच्या मंकडिंगवरुन क्रिकेट जगतात नवा वाद, MCC ने नियमाबाबत सांगताना म्हटलं आता…

Mankading rule : नॉन स्ट्रायकर (non-striker’s end) एंडवरून रन आऊट (Run Out) करण्याच्या मंकडिंग प्रक्रियेवरून (Mankading) नेहमी वाद होत असल्याचं दिसून आलंय. काही खेळाडू यांना योग्य मानतात तर काहींना ही पद्धत चुकीची वाटते. अनेकदा यामध्ये प्रेक्षकांची देखील गफलत होताना दिसते की, अशा परिस्थितीत फलंदाज आऊट आहे की नाही. यासाठीच मेरिलबोन क्रिकेट क्लब (MCC) ने हे…

Read More