अखेर समोर आलंच आलियाच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीमागचं सत्य! बेबी बंप दाखवत शेअर केला व्हिडिओ

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरला 6 नोव्हेंबर 2022 रोजी कन्यारत्न प्राप्त झालं मुलीच्या आगमनाने कपूर आणि भट्ट कुटुंबात आंनदाला उधाण आलं आहे. त्यांच्या लेकीचं नाव राहा कपूर आहे. राहा आता अडीच महिन्यांची आहे आणि प्रसूतीच्या इतक्या दिवसानंतर तिची आई अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया…

Read More