Headlines

‘लापता लेडीज’ चित्रपट पाहिल्यावर सलमान खानचे ट्वीट, म्हणाला ‘किरण माझ्यासोबत…’

[ad_1] Laapataa Ladies Review : किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच सुपरहिट ठरत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत कोट्यावधी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांकडून तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतील कलाकारही ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. आता…

Read More

Bigg Boss 16: टीव्ही शिवाय येथेही पाहू शकता बिग बॉसचा ग्रॅंड प्रीमियर एपिसोड, मिळेल संपूर्ण माहिती!

[ad_1] Bigg Boss 16 Latest Updates: प्रेक्षक अभिनेता सलमान खान याच्या शो बिग बॉसच्या नवीन सीझनची वाट पाहत आहेत. बर्‍याच दिवसांपासून, या शो संबंधित सर्व माहिती समोर येत आहे आणि आता तो अखेर आज शनिवारपासून सुरु होणार आहे, ज्याबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. यावेळी देखील सलमान खान हा शो होस्ट करणार आहे, तर स्पर्धकांशी संबंधित…

Read More

‘बिग बॉस’ होस्ट करण्यासाठी सलमानला 1000 कोटी? नक्की खरं काय, ते जाणून घ्या

[ad_1] Salman Khan Bigg Boss Fees:  ‘बिग बॉस’ (Bigg Boss ) म्हटले की, सलमान खान (Salman Khan) याचे नाव घेणे अनिवार्य आहे. कारण आतापर्यंत तो हा कार्यक्रम होस्ट करत आहे. या शोच्या म्हणजेच सलमान खान याच्या आयुष्याबाबत अनेक अपडेट्स समोर येत आहेत. अलीकडेच, सलमान या सीझनसाठी 1000 कोटी घेणार असल्याची बातमी समोर आली होती. परंतु…

Read More

सलमान खान याने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, भेटीचे खरं कारण आले समोर…

[ad_1] मुंबई : Actor Salman Khan : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर बाहेर पडताना दिसत आहे. त्याने ही भेट का घेतली याचीच जोरदार चर्चा आहे. त्याच्या या भेटी मागचे खरं कारण समोर आलं आहे. दबंग सलमान खान याने पिस्तूल परवान्यासाठी मुंबई पोलीस…

Read More