Headlines

Video : राणा डग्गुबत्तीसोबत सेल्फी काढायला गेला अन्…, अभिनेत्याचे कृत्य कॅमेरात कैद

[ad_1] बाहुबली (bahubali) फेम अभिनेता राणा डग्गुबत्ती (Rana Daggubati) याने नुकतेच तिरुपती बालाजी मंदिरात (tirupati balaji) दर्शन घेतले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मिहीका बजाज आणि वडील डी सुरेश बाबू होते. यावेळी घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन राणा डग्गुबत्तीवर टीका करण्यात येत आहे. राणा डग्गुबत्ती (Rana Daggubati) मंदिराच्या आवारात फिरत…

Read More