‘आई बाबा आणि साईबाबाची शपथ’ म्हणणारा आपला प्रशमेश परब झळकतोय ‘दृश्यम २’ सिनेमात

मुंबई : प्रथमेश परब (Prathamesh Parab) ने आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. ‘आई बाबा आणि साईबाबाची शपथ, अरे आपण गरीब हुए तो क्या, दिल से हम अमीर है अमीर’, अशा एकाहून एक पैसा वसूल डायलॉगमुळे प्राजूचा दगडू लोकप्रिय झाला होता. टकाटक आणि टाइमपास मध्ये मुख्य पात्राची भूमिका करण्यापूर्वी त्याने बालक-पालक (Balak Palak)…

Read More