Headlines

बाबा निरालाची बायको सौंदर्याची खाण; भल्या-भल्या अभिनेत्रींना देते टक्कर… पाहा फोटो

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल अनेकदा पत्नी तान्या देओलसोबत दिसतो. त्याची पत्नी तान्या सौंदर्यात कोणत्याहीअभिनेत्रीपेक्षा कमी नाही. जेव्हा-जेव्हा तान्या देओलचा फोटो सोशल मीडियावर समोर येतो तेव्हा-तेव्हा चाहते तिच्यावर भरभरून प्रेम करतात. तान्या सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसली तरी तिच्या फॅन पेजवर इन्स्टाग्रामवर सतत फोटो शेअर केले जातात. बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने रुपेरी पडद्यावर…

Read More