Headlines

पुढील 25 वर्ष ‘ही’ व्यक्ती राहणार खासदार! भाजपाच्या यादीनंतर प्रवीण तरडे म्हणाले, ‘मोदींचा..’

[ad_1] Loksabha Election 2024 BJP 2nd Candidate List Announced: भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 20 मतदारसंघांमधील उमेदवारांच्या नावाची घोषणा बुधवारी सायंकाळी केली. पुण्याचे माजी महापौर तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांना पक्षाने पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण असून बुधवारी सायंकाळी मोहोळ यांच्या…

Read More

‘आपण सुधारलं पाहिजे’, स्टेजवरच संकर्षणला राज ठाकरेंच्या कानपिचक्या; म्हणाले, ‘त्या दिवशी..’

[ad_1] MNS Chief Raj Thackeray On Sankarshan Karhade: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे वेगवेगळ्या विषयांवरील त्यांच्या विशिष्ट भूमिकांसाठी ओळखले जातात. मराठी पाट्यांचा मुद्दा असो, निवडणुकीच्या काळातील शिक्षकांच्या कामांचा मुद्दा असो किंवा कलाक्षेत्रातील एकादी गोष्ट असो राज ठाकरेंच्या प्रतिक्रिया अगदी मार्मिक असतात. काही आठवड्यांपूर्वीच राज ठाकरेंनी नाट्य संमेलनामध्ये अशीच एक भूमिका मांडली होती. याच…

Read More

किरण माने करणार राजकारण प्रवेश! पक्षाचं नाव वाचून बसेल धक्का

[ad_1] Kiran Mane will join Politics : ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेते किरण माने हे त्यांच्या परखड मत मांडतात. त्यांच्या पोस्टची आणि त्याशिवाय ते कुठे काही बोलले की त्याची चांगलीच चर्चा होते. आता किरण माने हे राजकारणात पाऊल ठेवणार आहेत. किरण माने यांनी राजकारणात प्रवेश करत असताना कोणत्या पक्षात जायचंय हे देखील ठरवलं आहे. किरण…

Read More

विमान समुद्रात कोसळून प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू; दोन्ही मुलीही दगावल्या! क्रॅशचा Video आला समोर

[ad_1] Actor Died In A Plane Crash: हॉलीवूडमधील प्रसिद्धी अभिनेता ख्रिस्टीयन ओलिव्हरचं अपघाती निधन झालं आहे. कारबीबेन येथे झालेल्या विमान अपघातामध्ये ख्रिस्टीयनबरोबरच त्याच्या दोन्ही मुलींचंही निधन झाल्याचं वृत्त, बीबीसीने दिलं आहे. ‘स्पीड रेसर’ चित्रपटासाठी ओळखला जाणाऱ्या ख्रिस्टीयन सेंट व्हेनिकंटवरुन सेंट लुसिया येथे जाताना हा अपघात घडला. नक्की घडलं काय? तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘विमानाने उड्डाण…

Read More

दाक्षिणेचा ‘कॅप्टन’ काळाच्या पडद्याआड! PM मोदीही हळहळून म्हणाले, ‘माझा एक जवळचा…’

[ad_1] RIP Sir Trends On Social Media Vijayakanth Death: देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम म्हणजेच डीएमडीके पक्षाचे संस्थापक तसेच प्रसिद्ध तमिळ अभिनेते विजयकांतन यांचं निधन झालं आहे. चेन्नईमध्ये प्रदीर्घ आजारापणानंतर आज विजयकांतन यांची प्राणज्योत मालावली. ते 71 वर्षांचे होते. प्रचंड खोकला आणि खवखवीचा त्रास डीएमडीके पक्षाने त्यांच्या एक्स (पूर्वीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन विजयकांतन यांच्या निधनाची माहिती दिली आहे….

Read More

‘माझ्या पतीच्या…’; श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक आल्यानंतर पत्नी तृप्तीची हात जोडून विनंती

[ad_1] Shreyas Talpade Heart Attack Wife Comment : प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी सायंकाळी अंधेरीतील बेलव्यू रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. श्रेयस तळपदेला गुरुवारी रात्री अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटाच्या शुटींगनंतर घरी आल्यावर श्रेयसला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला ततडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं….

Read More

‘मी स्वत: दारु पीत असल्याने त्याला..’; बापाचा ‘तो’ Video पाहून बॉबी देओल ढसाढसा रडला

[ad_1] Bobby Deol Sunny Deol Crying: अभिनेता सनी देओल आणि त्याचा भाऊ बॉली देओल यांना त्यांच्या वडिलांचा म्हणजेच अभिनेते धर्मेंद्र यांनी पाठवलेला एक मेसेज पाहून अश्रू अनावर झाले. कॉफी विथ करणच्या 8 व्या पर्वातील दुसऱ्या भागामध्ये हे दोन्ही भाऊ सहभागी झाले होते. त्यावेळी धर्मेंद्र यांचा प्री-रेकॉर्डेड व्हिडीओ या दोघांना दाखवण्यात आला. धर्मेंद्र यांनी आपल्या दोन्ही मुलांबद्दल…

Read More

‘सलमानचा खोटारडेपणा…’; 90 च्या चॉकलेट हिरोचा भाईजानशी पंगा! डिलीट केली ‘ती’ पोस्ट

[ad_1] Koffee With Karan Chandrachur Singh Vs Salman Khan: अभिनेता चंद्रचूड सिंह हा 90 च्या दशकामधील बॉलिवूडचा चॉकलेट हिरो होता. त्याने आपल्या करिअरमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या. अनेक चित्रपटांमधून आपल्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिलेला आणि अचानक पडद्यापासून दूर झालेला हा अभिनेता पुन्हा चर्चेत आला आहे. आपल्या करिअरमध्ये सर्वोच्च स्तरावर असताना चंद्रचूडने अनेक भूमिका नाकारल्या. यापैकीच…

Read More

…म्हणून वडील कधीच थिएटरमध्ये माझा चित्रपट पहायचे नाहीत; पंकज त्रिपाठींनी सांगितलेली आठवण

[ad_1] Pankaj Tripathi Father Never Watched Films In Theatre: अभिनेता पंकज त्रिपाठीच्या वडिलांचं सोमवारी (22 ऑगस्ट 2023 रोजी) निधन झालं. ओएमजी-2 हा सध्या तिकीटबारीवर दमदार कामगिरी करत असल्याचे चर्चेत असलेल्या पंकज त्रिपाठींच्या वडिलांचं निधन झाल्याची बातमी समोर आल्याने चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. पंकजचे वडील पंडित बनारस तिवारी यांचं वयाच्या 99 व्या वर्षी निधन झालं. समाधानाने…

Read More

जंगली रम्मी खेळून तुम्ही किती पैसे कमवले? हे महाराष्ट्रातील बेरोजगारांना सांगा; अजय देवगणला पत्र

[ad_1] Ajay Devgan Junglee Rummy Adverstising: नांदेडमधील महिती अधिकार कार्यकर्ते असलेल्या विलास शिंदे यांनी अभिनेता अजय देवगणला (Ajay Devgan)पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये शिंदे यांनी ‘जंगली रम्मी’ (Junglee Rummy) या ऑनलाइन गेमची जाहिरात करणाऱ्या अजय देवगणला तुम्ही स्वत: हा गेम खेळता का असा प्रश्न विचारला आहे. तसेच हा गेम खेळून तुम्ही नेमके किती पैसे आजपर्यंत कमवले आहेत…

Read More