Headlines

करिअरच्या शिखरावर अभिनेत्यानं का घेतला आश्रमात टॉयलेट साफ करण्याचा निर्णय?

मुंबई : आज म्हणजेच 6 ऑक्टोबरला बॉलिवूड अभिनेते विनोद खन्ना (Vinod Khanna) यांचा वाढदिवस आहे. ते या जगात नसले तरी त्यांचे सुपरहिट चित्रपट आजही प्रेक्षकांना भुरळ घालतात. विनोद खन्ना यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. हे एक असे अभिनेते आहेत ज्यांनी1970 आणि 1980 च्या दशकात प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवलं आमि ते बॉलिवूडमधील लोकप्रिय स्टार्स पैकी…

Read More