Headlines

भीषण अपघातानंतर ‘Avenger’ फेम अभिनेत्याची अवस्था वाईट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

[ad_1] Avengers Fame Actor Jeremy Renner Accident : अ‍ॅव्हेंजर (Avengers) या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांना आपण मोठ-मोठे आणि त्यासोबतच खतरनाक स्टंट केल्याचे पाहिले. या लोकप्रिय चित्रपटात हॉकआयची भूमिका साकारणारा अभिनेता जेरेमी रेनरचा (Jeremy Renner) काही दिवसांपूर्वीच भीषण अपघात झाला होता. त्या भीषण अपघातानंतर जेरेमीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या विषयी सांगितले होते. या वेळी…

Read More

AUS vs SA: LIVE सामन्यात गंभीर अपघात, आकाशातून ‘ती’ गोष्ट थेट खेळाडूला धडकली अन् ‘तो’ जागीच कोसळला!

[ad_1] Australia vs South Africa, 2nd Test: ऑस्ट्रेलिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवण्यात येत आहे. मलिकेतील दुसरा सामना 26 डिसेंबरपासून मलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये (Melbourne Cricket Ground) सुरू झालाय. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेची दैना उडवली. ओपनर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने (David Warner) द्विशतक ठोकत अफ्रिकेच्या गोलंदाजांना पाणी पाजलं. त्यामुळे सामन्यावर आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाचं…

Read More

Video: भरधाव वेगातील स्कॉर्पिओ पुलावरुन वैनगंगेत कोसळली; चालकाचा जागीच मृत्यू, खिडकीची काच फोडून बाहेर काढला मृतदेह | Scorpio accident car fall in wainganga river driver died on the spot video rno news scsg 91

[ad_1] चंद्रपूरवरून आष्टीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना गडचिरोलीमध्ये घडली आहे. कठडा तोडून स्कॉर्पिओ गाडी वैनगंगा नदीच्या पात्रात पडली. या अपघातामध्ये वाहनचालकाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या आसपास ही घटना घडली. रात्री उशीरी चालकाचा मृतदेह आणि गाडी नदी पात्रातून बाहेर काढण्यात प्रशासनाला आणि पोलिसांनी यश आलं. मिळालेल्या माहितीनुसार एमएच…

Read More

अपघातानंतर शिल्पा शेट्टीची अशी अवस्था पाहून चाहते हैराण; Video Viral

[ad_1] मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा इंस्टाग्रामवर (Instagram) सर्वात सक्रिय सेलिब्रिटींपैकी (Celebrities) एक आहे.  दिवसाचं शेड्युल ते तिच्या फिटनेस रूटीनपर्यंत, शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर सर्व काही शेअर करते. काही महिन्यांपूर्वी तिनं सोशल मीडियावर (Social Media) तिच्या अपघाताची बातमी पोस्ट (Post) करून सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. (Fans are shocked to see this state…

Read More

Team India : टीम इंडियाचा ऑलराऊंडर सामन्यादरम्यान जबर जखमी; मैदानात बोलवली Ambulance

[ad_1] मुंबई : टीम इंडियासाठी (Team India)  वाईट बातमी समोर आली आहे. वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाच्या ऑलराउंडर खेळाडूला सामन्यादरम्यान जबर दुखापत झाली आहे. सामन्यादरम्यान थेट मानेवर बॉल आदळल्याने मैदानात थेट Ambulance बोलवावी लागली. त्यामुळे खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांचीही धाकधूक वाढलीय. (duleep trophy central zone vs west zone chintan gaja wrong throw and bowl hit allrounder…

Read More

accident on mumbai pune express in madap tunnel two persons were death on the spot

[ad_1] पुणे : सातारा जिल्ह्यातून कोपरखैरणे येथे निघालेल्या इको कार आणि ट्रकचा अपघात झाला. इको कार मधील प्रवास संपेकी एक महिला आणि एक पुरुष असे दोन जण मयत तर किरकोळ तसेच गंभीर जखमी झालेल्या दहा जणांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे.सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या कोंढावळे येथून कोपरखैरने नवी मुंबई येथे मारुती इको कारने ड्रायव्हर आणि…

Read More

balasaheb thackeray accident insurance scheme implementation

[ad_1] संदीप आचार्य राज्यात रस्त्यावर कुठेही अपघात झाल्यास बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेअंतर्गत ७२ तास मोफत औषधोपचार करण्याचा निर्णय होऊनही ही योजना गेल्या अनेक वर्षांपासून कागदावरच आहे. या योजनेअंतर्गत रुग्णाला ३० हजार रुपये खर्चापर्यंत मोफत उपचार देण्यात येणार होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात २०२१ मध्ये याबाबतचा शासन निर्णय होऊनही त्याची आजपर्यंत अंमलबजावणी करण्यात…

Read More

“अपघात झाला तेव्हा विनायक मेटे कारमध्ये नव्हतेच”, भाच्याचा खळबळजनक दावा; म्हणाला, “ड्रायव्हर मोबाईलवर कोणाशी…” | Vinayak Mete Accident Sensational Allegations Against The Driver By niece Balasaheb Chavhan scsg 91

[ad_1] शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाची पोलीस चौकशी सुरु असताना आता त्यांच्या भाच्याने केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा या अपघातासंदर्भात नव्याने प्रश्नचिन्हं निर्माण झाली आहेत. विनायक मेटेंचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी अपघाग्रस्त गाडीमध्ये विनायक मेटे नव्हतेच असा दावा केला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर विनायक मेटेंच्या गाडीला अपघात झाल्याने रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाल्यानंतर या…

Read More

‘आमच्या हयातीत एकदा तरी…’ महाराष्ट्राच्या रस्त्यांवरून सुमीत राघवनची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती

[ad_1] मुंबई : दरवर्षी खड्ड्यांमुळे अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागतो. नुकतचं घोडबंदर रोडवरील काजूपाडा या ठिकाणी खड्ड्यांमुळे पहिला बळी गेल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी यंत्रणा आणि पालिका अधिकाऱ्यांची बुधवारी चांगलीच कानउघाडणी केली. संभाव्य आपत्तीला तोंड देण्याकरिता सतर्क राहण्याचा सूचना देण्याबरोबरच त्वरित खड्डे भरण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर खड्डे भरण्याचं काम सुरू झालं. दरम्यान,…

Read More

इंदूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, पुलावरुन खाली कोसळून १३ जणांचा मृत्यू | A bus fell from bridge coming to Pune in Indore Madhya Pradesh sgy 87

[ad_1] मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये महाराष्ट्राच्या एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. जळगावच्या अंमळनेरकडे निघालेली ही बस पुलावरुन खाली कोसळून झालेल्या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील धार येथे हा अपघात झाला आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने ही बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली. अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात आलं आहे….

Read More