Headlines

वीजेच्या बिलाने लागतोय का झटका? ६ सोप्या टिप्सने वाचवा असे लाईट बिल

How to Save Elec​tricity Bill : देशाच्या अनेक भागांमध्ये आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. उन्हाच्या झळा सर्वत्र बसू लागल्याने सर्वचजण हैराण होत आहेत. त्यामुळे देशातील अनेक मध्यमवर्गीय कुटुंब एअर कंडिशनरच्या अर्थाच AC च्या मदतीनं गर्मीचा सामना करत आहेत. तर कोणी कूलर आणि पंख्याचा वापर करत आहेत. फ्रीजमधल्या गोष्टीही वाढल्यामुळे त्याचाही वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत…

Read More

Electricity Saving : उन्हाळ्यात विजेच्या बिलाने त्रस्त आहात? ही तीन उपकरणं हटवताच होईल मोठी बचत

नवी दिल्ली : How to Electricity bill in Summer : उन्हाळ्यात बहुतेक सर्वांच्याच घरी वीज बिल भरमसाठ येऊ लागतं आणि यामागील मुख्यकारण म्हणाल तर उन्हाळ्याच्या हंगामात प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरणं अधिक वापरली जातात. खासकरुन पंखा, एसीतर दिवसभर सुरु असतो. आता तुम्हीही जर उन्हाळ्यात भरमसाठ वीज बिलाने त्रस्त असात तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार…

Read More

Electricity Bill: वाढत्या वीज बिलाने टेन्शन आलं असेल तर फॉलो करा ‘या’ बेसिक टिप्स, बिल येईल अर्ध्यापेक्षा कमी

नवी दिल्ली: Tips To reduce Electricity Bill: आजकाल बहुतेक घरांमध्ये AC, कुलर्स, फ्रिजसह इतर अनेक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. वाढत्या वापरामुळे वीज बिल देखील खूप जास्त येत आहे. बिल जास्त म्हणजे सर्वसामान्यांना मोठे टेन्शनच. तुम्हीही वाढत्या वीजबिलाच्या समस्येला सामोरं जात असाल तर, आज आम्ही तुम्हाला काही बेसिक टिप्स सांगणार आहोत. ज्या…

Read More

AC Tips: बजेटच्या अडचणीमुळे सेकंड हँड AC खरेदी करणार असाल तर ‘या’ गोष्टी नक्की चेक करा, पाहा टिप्स

नवी दिल्ली: Buying Second hand AC: कडक उन्हामुळे तापमानात सतत वाढ होत असून आता लोकांमध्ये AC ची मागणी देखील झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत, प्रत्येक व्यक्ती २५- ३० हजार रुपयांमध्ये येणारा एसी खरेदी करू शकतोच असे नाही. अशात पैसे वाचवण्यासाठी ते Second hand AC कडे वळतात. सेकंड हँड एसी खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांना अनेक प्रश्न असतात….

Read More

आता बिनधास्त वापरता येणार AC, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास कमी येणार इलेक्ट्रिसिटी बिल, पाहा ट्रिक्स

नवी दिल्ली: अनेक ठिकाणी उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या असून आता अनेकांनी त्यांचे जुने कुलर्स रिपेयर करायला सुरुवात देखील केली असेल. तापमान अधिक असल्याने उन्हाळ्यात Ac, फ्रीज, कुलर, वॉशिंग मशिनचा वापर जास्त होतो. त्यामुळे बिलही जास्त येणे स्वाभाविक आहे. ज्याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होतो. मात्र काही सोप्या आणि आवश्यक टिप्स फॉलो केल्यास तुमचे वीज बिल ५०…

Read More