रनआऊट झाल्यानंतर Virat Kohli वर संतापला इशान किशन; रागाच्या भरात वापरले अपशब्द? Video होतोय व्हायरल

Ishan Kishan angry on Virat Kohli : भारत आणि न्यूझीलंड (Ind Vs Nz) यांच्यामध्ये तिसरा वनडे ( IND vs NZ 3rd ODI ) सामना खेळवला जातोय. यामध्ये टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर 386 रन्सचं आव्हान दिलं आहे. भारतीय फलंदाजांनी किवींच्या गोलंदाजांना धु-धु धुतलं. मात्र टीम इंडिया फलंदाजी करत असताना ईशान किशन (Ishan Kishan) एका…

Read More