Headlines

RCB vs SRH | हैदराबादकडून बंगळुरुचा 9 विकेट्सने धुव्वा

[ad_1] मुंबई :  सनरायजर्स हैदराबादने (sunrisers hyderabad) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (SRH) 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. आरसीबीने विजयासाठी दिलेल्या 69 धावांचे आव्हान हैदराबादने 8 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून पूर्ण केलं. हैदराबादचा हा या मोसमातील पाचवा विजय ठरला. (rcb vs srh ipl 2022 sunrisers hyderabad win match by 9 wickets with remaining 72 ball against…

Read More