Headlines

दिग्दर्शक सुनील दर्शन यांचं मोठं वक्तव्य; सांगितलं अभिषेक-करिश्माचा साखरपुडा तुटण्यामागचं कारण

मुंबई : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांच्या लग्नाआधी अभिषेकचं लग्न त्याच्या आईनं म्हणजे जया बच्चन यांनी कपूर घराण्याची लेक करिश्मा कपूर हिच्याशी ठरले होते. परंतु हे लग्न मात्र काही ठरू शकलं नाही. त्यानंतर करिश्मा कपूरनं (Karishma Kapoor) मोठ्या बिझनेसमनशी लग्न केलं आणि अभिषेकनं 2007 साली ऐश्वर्याशी विवाहबंध झाला आता दोघांना एक…

Read More