Headlines

abhijeet bichukale on udayanraje bhosale after meet cm eknath shinde ssa 97

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नगरसेवकपासून राष्ट्रपतीपदापर्यंत प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणारे अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बिचुकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे बिचुकलेंनी शिंदे गटात प्रवेश केला का? अशा चर्चांणा उधाण आलं आहे. त्यावर आता अभिजीत बिचुकलेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘एबीपी…

Read More