Headlines

Women T20 Challenge | आरती केदारची महिला IPL मध्ये निवड

लैलेश बारगजे, झी 24 तास, अहमदनगर : बीसीसीआयने (Bcci) 16 मे ला महिला टी 20 चॅलेंज स्पर्धेसाठी (women t20 challenge) टीमची घोषणा केली. महिला टी 20 चॅलेंज स्पर्धेसाठी प्रत्येक टीममध्ये 16 खेळाडू असणार आहेत. या स्पर्धेचं आयोजन हे 23 ते 28 मे दरम्यान पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. महिला चॅलेंज स्पर्धेसाठी अहमदनगरच्या आरती…

Read More