Headlines

चित्रपट जगताला आमिरचा रामराम? Ex Wife ला कळताच काय होती प्रतिक्रिया ?

[ad_1] मुंबई : अभिनेता आमिर खान, यानं कायमच त्याच्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘अंदाज अपना अपना’पासून ते अगदी ‘पीके’पर्यंत, प्रत्येक चित्रपटातून तो वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आला. (aamir khan) कित्येक दशकं आमिरनं ही चित्रपटसृष्टी गाजवली. पण आता एक वळण असं आलं, जेव्हा आमिरचा या कलाजगताचाच कंटाळा आला.  हल्लीच झालेल्या एका कार्यक्रमात त्यानं आपल्या…

Read More