Headlines

‘मालिका खूप चालली, आता पुढे काय दाखवणार?’, ‘आई कुठे काय करते’मधील अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

[ad_1] Milind Gawali Post On Serial Time : छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते ही मालिका 2019 ला सुरु करण्यात आली. या मालिकेने टीआरपीचे अनेक रेकॉर्ड ब्रेक केले. या मालिकेतील अनेक कलाकार हे लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. सध्या या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. ही मालिका दुपारी 2.30 च्या सुमारास प्रसारित केली जाते. यावरुन अनेकांनी…

Read More

’12-13 तास सतत रडणं, प्रचंड थकवा अन्…’, सतत दुखाचे सीन केल्याने ‘अरुंधती’च्या तब्येतीवर परिणाम

[ad_1] Madhurani Prabhulkar Emotional Post : छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सध्या अनेक ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. या मालिकेत अरुंधतीचा दुसरा पती आशुतोषचा अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आलं होतं. यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांना धक्का बसला होता. सध्या अरुंधतीचे सतत रडण्याचे सीन्स दाखवण्यात येत आहेत. यामुळे मालिकेला तसेच यातील अभिनेत्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत…

Read More

‘दिवसभर प्रवास, रात्रभर शूटींग आणि 9 वेळा…’, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा तो व्हिडीओ व्हायरल

[ad_1] Ashwini Mahangade Viral Video : मराठी मनोरंजनसृष्टीतील एक बिनधास्त आणि बेधडक अभिनेत्री म्हणून अश्विनी महांगडेला ओळखले जाते. झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली. अश्विनीने या मालिकेत राणूबाई शिवाजीराजे भोसले यांची भूमिका साकारली होती. सध्या अश्विनी ही अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही सक्रीय असते. आता अश्विनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओची…

Read More

‘आई कुठे काय करते’ मालिका सुपरहिट का? मिलिंद गवळींनी सांगितलं खरं कारण, म्हणाले ‘चार वर्षे त्यांनी…’

[ad_1] Aai kute kay karte Serial : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून आई कुठे काय करते या मालिकेला ओळखले जाते. 2019 मध्ये या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला. त्यानंतर सलग 5 वर्षे ही मालिका टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार हे लोकप्रिय झाले आहेत. आता या मालिकेच्या यशाचे कारण काय, याबद्दल…

Read More

‘त्यावेळी 1 लीटर पेट्रोल 8 रुपयाला मिळायचं आणि आज…’, मराठी अभिनेत्याचे स्पष्ट वक्तव्य

[ad_1] Milind Gawali On Petrol Price Hike : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीववरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ही मालिका कायमच ट्वीस्टमुळे चर्चेत असते. या मालिकेतून अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. याच मालिकेमुळे लोकप्रिय झालेले अभिनेते म्हणून मिलिंद गवळींना ओळखले जाते. मिलिंद गवळी यांनी या मालिकेत अनिरुद्ध हे पात्र साकारले…

Read More

‘आधी पैसे पाठवले आणि नंतर…’; मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार

[ad_1] Mugdha Godbole Fraud : गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकारांसोबत ऑनलाईन पद्धतीने फसवणूक होत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्री आणि लेखिकेबरोबर अशाचप्रकारची घटना घडली आहे. पण सुदैवाने यात त्या अभिनेत्रीचे आर्थिक नुकसान झालेले नाही. पण तिने घडलेला सर्व प्रकार सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.  छोट्या…

Read More

‘मी आत्महत्या करायला गेले अन्…’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

[ad_1] Ashwini Mahangade : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे चर्चेत आलेली मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडेनं प्रेक्षकांच्या मनात जागा केली आहे. अश्विनी महांगडे ही प्रेक्षकांचे तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतान दिसते. अश्विनीच्या अभिनय क्षेत्रातील प्रवास हा नाटकांपासूनच झाला होता. तिला पाहून ती किती आनंदी राहत असेल असे अनेकांना वाटते, पण तुम्हाला माहितीये का एक काळ असा होता…

Read More

”…त्यांचा गैरफायदा घेणारे लोक” पोलिस खात्यात होते मिलिंद गवळी यांचे वडील; जिद्द वाचून तुम्ही कराल सलाम

[ad_1] Milind Gawali Post: मिलिंद गवळी हे आपल्या सर्वांचेच लाडके अभिनेते आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. 2019 पासून ते ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तेव्हापासून अनिरूद्धचीच सोशल मीडियावर क्रेझ आहे. खासकरून अनिरूद्ध हा मीम्समध्येही दिसतो आणि त्याची नेटकऱ्यांमध्येही क्रेझ असलेली पाहायला मिळते आहे. त्यांच्या अनिरूद्ध या पात्रानं त्यांचे…

Read More

‘आता पॉवर गेम चालणार नाही…’ मधुराणी प्रभुलकरचं वक्तव्य चर्चेत

[ad_1] Madhurani Prabhulkar: सध्या चर्चा आहे ती म्हणजे मधुराणी प्रभुलकर हिची. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या प्रचंड गाजते आहे. त्यामुळे मधुराणी यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. यावेळी तिनं नुकत्याच एका युट्युब चॅनलला मुलाखत दिली आहे. त्यावेळी तिनं लग्नसंस्था, स्त्रिया आणि पुरूषांची मक्तेदारी यावर भाष्य केले आहे. तिनं यावेळी आपली मतं मांडली आहेत. सोशल…

Read More

‘सेक्स आणि हिंसा विषयावर असलेल्या वेब सीरिज मी…’, ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणीचं वक्तव्य चर्चेत

[ad_1] Madhurani Prabhulkar on OTT Content : छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सगळ्यांच्याच लक्षात आहे. या मालिकेतील सगळेच कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या पोस्ट व्हायरल होताना दिसतात. सगळ्यांचा मनावर राज्य करणाऱ्या मधुराणीनं आता ओटीटीच्या माध्यमातूनही आपल्या…

Read More