Headlines

“गेले एक महिना या गद्दारांचं…”, कार्यालयातून फोटो काढणाऱ्या बंडखोरांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर | Aaditya Thackeray answer Shivsena rebel MLA Sanjay Shirsat over removing photos pbs 91

[ad_1] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह ठाकरे कुटुंबाविषयी आदर असल्याचं म्हणणाऱ्या शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी आता थेट ठाकरे कुटुंबाला लक्ष्य करण्यास सुरुवात केलीय. बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी तर आपल्या कार्यालयातून आदित्य व उद्धव ठाकरे यांचे फोटोही हटवले. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होतेय. आता यावर स्वतः आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलीय. आदित्य ठाकरे म्हणाले, “आता यांचा खरा…

Read More