Headlines

“तुम्ही लिहून घ्या हे सरकार एक-दीड महिन्यात कोसळणार, कारण…”, आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारबाबत मोठी भविष्यवाणी | Aaditya Thackeray prediction about collapse of new Shinde Fadnavis government pbs 91

शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यातील भाजपा व शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाच्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. “महाराष्ट्र गद्दारी सहन करत नाही. तुम्ही लिहून घ्या हे सरकार एक-दीड महिन्यात कोसळणार आहे,” अशी मोठी राजकीय भविष्यवाणी आदित्य ठाकरेंनी केली. ते सोमवारी (१ ऑगस्ट) सिंधुदुर्गमधील शिवसंवाद यात्रेदरम्यान आयोजित सभेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, आदर्श…

Read More