Headlines

“मी आधी बोललो नाही, पण आज मुलगा म्हणून बोलतोय, गद्दारांनी…”, आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल |Aaditya Thackeray criticize rebel Shivsena MLA in Patan Shiv Sanvad Yatra pbs 91

[ad_1] शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी (२ ऑगस्ट) शिवसंवाद यात्रा पाटणमध्ये पोहचल्यानंतर केलेल्या भाषणात शिवसेनेतील बंडखोरांवर जोरदार हल्ला चढवला. “मी आधी बोललो नव्हतो, पण आज मुलगा म्हणून बोलतो आहे. कारण, मुख्यमंत्र्यांचं कुटुंब खचून गेलं असतं, तर महाराष्ट्राचं काय होणार ही चिंता होती,” असं मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं. तसेच गद्दारांनी उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना…

Read More