Headlines

“गेले एक महिना या गद्दारांचं…”, कार्यालयातून फोटो काढणाऱ्या बंडखोरांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर | Aaditya Thackeray answer Shivsena rebel MLA Sanjay Shirsat over removing photos pbs 91

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह ठाकरे कुटुंबाविषयी आदर असल्याचं म्हणणाऱ्या शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी आता थेट ठाकरे कुटुंबाला लक्ष्य करण्यास सुरुवात केलीय. बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी तर आपल्या कार्यालयातून आदित्य व उद्धव ठाकरे यांचे फोटोही हटवले. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होतेय. आता यावर स्वतः आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलीय. आदित्य ठाकरे म्हणाले, “आता यांचा खरा चेहरा…

Read More