Headlines

सहज आधारशी लिंक करता येईल तुमचा मोबाइल नंबर, सरकारी योजनांचा मिळेल फायदा; जाणून घ्या सोपी प्रोसेस

नवी दिल्ली : आधार कार्ड हे महत्त्वाचे सरकारी कागदपत्रं आहे. भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. ओळखीचा पुरावा म्हणून या कागदपत्राचा वापर करता येतो. तसेच, बँकेत खाते उघडण्यापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. मात्र, यासाठी तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक असणे देखील गरजेचे आहे. तुम्ही जर तुमचा…

Read More