Headlines

Aadhaar Card सोबत मोबाइल नंबर Add करण्याची झंझट संपली, फक्त फॉलो करा या सोप्या टिप्स

नवी दिल्लीः आधार कार्ड सोबत मोबाइल नंबर जोडण्यासाठीची झंझट संपली आहे. जर तुम्ही तुमचे आधार कार्ड मिळवू इच्छित असाल तर तुम्हाला आता मोबाइल नंबरची गरज नाही. फक्त यासाठी तुम्हाला काही सोप्या टिप्स फॉलो करायच्या आहेत. या टिप्स फॉलो केल्यानंतर तुम्ही खूपच सोप्या पद्धतीने तुमचे आधार कार्ड मिळवू शकता. यासाठी कोणकोणत्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत,…

Read More