73 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘या’ मराठी चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर
[ad_1] Ghat Marathi Movie in 73rd Berlin International Film Festival : 16 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत बर्लिन येथे होणार्या जगातील आघाडीचा चित्रपट महोत्सव होत आहे. यावेळी बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘घात’ (Ghat) या मराठी चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. छत्रपाल निनावे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते. छत्रपाल यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. भारतातील…