Headlines

आम्ही सर्वकाही गमावलं…; मुंबईच्या 6 पराभवानंतर जसप्रीत बुमराह निराश!

[ad_1] मुंबई : यंदाच्या इंडियन प्रिमीयर लीगमध्ये मुंबईची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. मुंबईने आतापर्यंत 6 सामने खेळले असून एकाही सामन्यात मुंबईला विजय मिळवता आलेला नाही. सलग 6 पराभवांचा सामना करावा लागल्यामुळे मुंबईला सोशल मीडियावरही ट्रोल केलं जातंय. अशातच मुंबईचा घातक गोलंदाज जसप्रीत बुमराहने मोठं विधान केलं आहे.  लखनऊविरूद्ध 18 रन्सने पराभव स्विकारल्यानंतर जसप्रीत बुमराह…

Read More