Headlines

Numerology : कसा ओळखाल तुमचा मूलांक? 2 आकडा तुमचं नशीब पालटणार

मुंबई : अंक ज्येतिष (Numerology )नुसार जन्मतारीख, वेळ या गोष्टींचं व्यक्तीच्या आयुष्यात अतीव महत्त्वाचं स्थान असतं. सरळसाधे दिसणारे आकडे आपल्या आयुष्यावर इतका प्रभाव पाडतात, की विचारही करणं अशक्य. त्यामुळंच अनेकदा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी ज्योतिषविद्येचा आधार घ्यायला गेलात, तर तिथं तुमचा मुलांक विचारला जातो. (numerology how to know lucky number and related astrology read details) कसा…

Read More