Headlines

Gupt Navratri 202 : ‘या’ राशींसाठी गुप्त नवरात्र अतिशय शुभ; होणार धनलाभ

Gupt Navratri 2023 Zodiac Signs : हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे. अनेक ठिकाणी माघी गणेशत्सोव साजरा करण्यात येतो. अनेकांना माहिती नाही पण माघ महिन्यात नवरात्रदेखील साजरी करण्यात येते. या नवरात्रीला गुप्त नवरात्र असं म्हणतात. गुप्त नवरात्रीची सुरुवात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून होते. येत्या रविवारी 22 जानेवारी 2023 पासून नवरात्रीला सुरुवात होईल. हा…

Read More