Headlines

IPL 2022 : सलग 5 पराभवांनंतर मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानींचा ‘तो’ फोटो व्हायरल

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सला एकंही विजय नोंदवता आला नाहीये. काल पुण्यात पंजाब किंग्ज विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईचा सलग 5वा पराभव झाला. दरम्यान यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि मुंबईच्या टीमला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात येतंय.  दरम्यान या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांचा एक फोटो सोशल…

Read More