Headlines

Network Signal: फोनमध्ये अशी चेक करा नेटवर्क स्ट्रेंथ, कॉल का ड्रॉप होतो हे सुद्धा होणार माहित

नवी दिल्ली: 3G 4G Network : कधी -कधी मोबाईलवर बोलत असताना कॉल कट झाला किंवा कॉलिंगमध्ये खूप अडचण आली तर युजर्स सहसा सर्व दोष नेटवर्क ऑपरेटर्सवर टाकतात. पण, ही समस्या हँडसेटमध्येही असू शकते. अनेकदा समस्या हँडसेटबाबत असते. फोनची नेटवर्क Network Strength Weak आहे आणि यामुळे कॉलिंग आणि डेटासह इतर अनेक समस्या यायला लागतात. हँडसेट खरेदीच्या…

Read More