Diwali Bhau Beej 2022 : भाऊरायास दीर्घआयुष्य मिळावं म्हणून अशी करा पूजा
[ad_1] भाऊबीज 2022 : देशभरात सोमवारी दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आता बहिणींना भाऊबीज आणि महिला पाडव्याची वाट पाहत आहेत. कारण भाऊराया गिफ्ट देणार आणि पाडव्याला नवऱ्याकडून गिफ्ट…पण यंदा भाऊबीज कधी आहे याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे. 26 ऑक्टोबर की 27 ऑक्टोबर नक्की कधी आहे भाऊबीज. तर शास्त्रानुसार 26 ऑक्टोबरला भाऊबीज सण साजरा…