PM Kisan योजनेच्या नियमात मोठा बदल! ‘हे’ काम न केल्यास होईल नुकसान
[ad_1] मुंबई :PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) आता शेतकरी 11व्या हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आतापर्यंत या योजनेचे 10 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहेत. पीएम किसान योजना 2021 मध्ये केंद्र सरकारने मोठा बदल केला आहे. म्हणजेच आता 11 व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना अनेक नवीन नियमांसह अर्ज करावा…