Headlines

“ऑपरेशन परीवर्ततन” ची यशस्वी वाटचाल , मुळेगाव तांडा येथील हातभट्टी दारू बंद करण्यासाठी सरसावली ” नारी शक्ती”

सोलापूर – श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर जिल्हयामध्ये अवैध हातभट्टी दारू निर्मीती व विक्री बंद करण्यासाठी “ऑपरेशन परीवर्तन” हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत असा व्यवसाय करणारे लोकांवर केसेस करणे, समुपदेशन करणे, पुनर्वसन करणे व जनजागृती करणे असा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये मौजे मुळेगाव तांडा, ता. द. सोलापूर…

Read More

बलात्कार व घरफोडीच्या गुन्हयातील आरोपीस पोलिसांनी केले जेरबंद

माळशिरस –  १७ ऑक्टोंबर रोजी माळशिरस पोलीस ठाणे हद्दीतील तक्रारदार अभिजीत नाना गुजरे (रा. जगताप वस्ती ता. माळशिरस ) यांच्या घराचा कडी कोयंडा तोडुन घरातील कपाटात असलेले सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा मुद्देमाल अज्ञात आरोपीने घरफोडी करून चोरला होता.याप्रकरणी  माळशिरस पोलीस ठाण्यात  भादंवि क. ३८०, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. घरफोडींच्या गुन्हयांना…

Read More

अपघाताचा बनाव करून लुटणा-या दरोडेखोरांच्या ४८ तासाच्या आत आवळल्या मुसक्या

सोलापूर ग्रामीण एल. सी. बी. व सांगोला पोलीसांची धडाकेबाज कामगिरी सांगोला – दिनांक ०८/११/२०२१ रोजी सकाळी ९:३० वा. च्या सुमारास यातील फिर्यादी सुशांत बापूसो वाघमारे, वय २२ वर्षे, रा. दिघंची ता. आटपाडी, जि. सांगली यांना त्यांचे मालक विजय काटकर यांनी फिर्यादीला बोलावून घेवून त्यांचेकडील जूने सोने देवून सांगोला येथील महाकाली टंचचे दुकानात जावून ते दागिने…

Read More

रस्त्यावर वाहने अडवून जबरी चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद

पंढरपूर – दि. ०५/११/२०२१ रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत तक्रारदार गोपीचंद दादा गवळी व त्यांची पत्नी हे दुचाकी वरून पंढरपूर ते सोलापूर ति-हे मार्गे जाणाऱ्या रस्त्याने अंकोली ता. मोहोळ येथे जात असताना रात्री ८ वाजताच्या सुमारास दोन अज्ञात आरोपी यांनी त्यांना शस्त्राचा धाक दाखवुन त्यांचेकडील सोन्याचे दागिने व मोबाईल फोन जबरी चोरी करून नेला…

Read More

कुर्डुवाडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला

कुर्डुवाडीः दि.१२ – घाटणे गावामध्ये बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली असता पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कन्हेरगाव नाका हिंगोली येथील एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला व पुढील कार्यवाहीसाठी बाल न्यायालयात सोपवला. याबाबत सविस्तर माहिती अशी की घाटणे येथील मुलीचा विवाह वारला तालुका वाशिम येथील मुला सोबत होणार असल्याची माहिती मिळाली नमूद अल्पवयीन मुलीचा विवाह होऊ नये…

Read More

कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

श्री क्षेत्र पंढरपूर येथे कार्तिक वारी दि. १०/११/२०२१ ते १९/११/२०२१ या कालावधीत संपन्न होणार आहे. त्याअनुषंगाने पंढरपूर व पंढरपूर परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये पंढरपूर शहरातील अंतर्गत वाहतुकीबाबत मा. पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी दिनांक ०९/११/२०२१ रोजी वाहतुक नियमनाबाबतचे जाहीरनामे निर्गमीत केलेले आहेत. जाहीरनामा पुढील प्रमाणे

Read More